Friday 20 November 2015

20th NOV 1922 - 17th AUG 1987 SHRI CHANDRAKANT NARAYAN PATIL

   
                                   

                                                            थोर व्यक्तिमत्व 

              मासवण  तालुका पालघर जिल्हा पालघर महाराष्ट्र राज्य येथील एक उचशिक्षित विक्टोरिया जुबली टेक्निकल इंस्टिट्यूट ( वि जे टी आई ) इलेक्ट्रिकल इंजीनियर प्रमाणित पदवीधर असे श्री चंद्रकांत नारायण पाटील हे शेती लावण्यास आपली नौकरी सोडून गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्ड मधून बडोद्या हूँ परतले कारण मोठा भाऊ श्री मनोहर पाटील बंधू ना देवज्ञा झाली होती  व वडील श्री नारायण भास्कर पाटील हे एकटे पडले , मासवण येथे घर व धंदे - तीन राइस मिल ( भात गिरणी ) १) जव्हार २) मनोर ३) मासवण आणि १ हज़ार एकर शेती त्यातील ५०० एकर श्री नारायण (नानासाहेब ) पाटील यानी आपल्या चुलत्याना भात शेती करण्यास मनोर वेळगाव येथील शेती  दिली व ४३० एकर आपल्या जावयाना दिली व बरीच जमीं इंदिरा गांधींच्या लैंड सीलिंग एक्ट खाली जमा झाली  आणि उर्वरित ७० एकर जमींन  चंद्रकांत त्यांच्या पत्नीची मदद घेऊन लागवड करीत होते कारण धाकटे  भावू श्री नंदकुमार नारायण पाटील हे शेती तदन्य म्हणून सरकारी डेरी मधे कामावर होते व गोरेगाव येथे वास्तव्य होते. श्री चंद्रकांत (चंदू) ह्यना मासवणला ही पहावे लागायचे व मनोर - उपराळे  बांधण येथे ही जमीनीत भात लावण्यास व राइस मिल सांभाळण्यास जावे लगत असे. मधेच त्यानी ट्रांसपोर्ट ट्रक चा धंदा ही चालूच ठेवला होता. परिश्रम व मेहनत अवधि त्यानी ढिटाई ने  केली की लोक ही विचारात पडत व श्री नानासाहेब पाटिल हे गावचे ब्रिटिश सरकारी न्यायाधीश असल्या कारणाने कोर्ट ही चालत असे. 







No comments:

Post a Comment