Sunday, 15 November 2015

16th NOV 2015 BUSH VICHAR

0 (4)0-65PT-Day-Lezim-Swastik-

Hindu Indian Swastik
Hindu Indian Swastik
Salute martyrs
Salute martyrs
0Gomaimages0Lord-Ganesha-Aarti-Lyrics0-109_nicedaybcp3
Exif_JPEG_420
Exif_JPEG_420
Exif_JPEG_420
Exif_JPEG_420

पुर्णात्मा 

     मनात विचार चांग्ले असले कि सुंदर प्रकारे कामे होतात व उत्साह ही वाढ तो आणि मन प्रसन्न होतं . डोके शांत राहून चित्त छान राहतं मनात वाईट विचार येतच नाही सुविचार आणि सद्भावना जागृत होते व दुसऱ्यास मदत करण्याची अशा पल्लवित होतात व साहजक कुणाचे हि काम आपल्या हातून होऊन गेले ह्याची जाणीव होतेअनि आपण कोणाला तरी मदत केली आहे म्हणू आत्म्यास तृप्ती येते व रात्र कशी गेली तजेल पणात हे समजत ही नाही . 
      अनेकवेळा आपण मोठी माणसां कडून ऐकले असते कि आत्मा हा अमर आहे व परमात्मा हा ईश्वर आहे त्याची प्रचीती त्यागाच्या भावनेनी येते व आपण आपले काम साध्य करून इतरांना मदत कार्तोयातच आपण अंतर आत्म्याशी संलग्न होऊन ईश्वराला जागृत करून आपल्या पुण्याईची  प्रचीती दाखवून आपल्या आत्म्यास तृप्त करतो व समाधानी हवशी  निर्विकार साम्मृधीवान व उल्ल्हासित राहतो . 
        मनात वाईट विचार येण्यास बंदी होते ,दुसऱ्या माणसां बद्दल प्रेम भावना व आस्था निर्माण होते आणि अपोआप आपल्या तोंडातून शुद्ध व मधुर मंजुळ आवाज निघतो . इतर लोक आपल्या बद्दल वाईट काहीच बोलत नाही ह्याची जाणीव होते . माझ्या जीवनाचे सार्थक झालेय असे वाटू लागते . हे करताना जीवनात अडी अडचणी फारच सोसाव्या लागतात पण समजत हि नाही केव्हा आल्या व लुप्त झाल्या . मी कुठेतरी दुसऱ्यास कामी आलो हेच अंतरी समाधान देते आणि माझी मनस्थिती ढासळू देत नाही तेव्हाच मला परमेश्वराची जान होते व खरोखर जाणीव मनात राहून जाते आत्मा हा परम ईश्वरच आहे व मनाचे समाधान केल्यानेच मी सुख शोधू शकतो हीच जाणीव होते 




No comments:

Post a Comment